संगमनेर
अवैध घरकुल बांधकामावर ग्रामस्थांचा संताप — प्रशासन झोपेत!
अवैध घरकुल बांधकामावर ग्रामस्थांचा संताप — प्रशासन झोपेत! ग्रामपंचायतीच्या तीन नोटिसांकडे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांशी अरेरावी, पोलीसही हतबल! आश्वी,वैभव ताजणे, प्रतापपूर, (ता. संगमनेर) गावात घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एका लाभार्थ्याने नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ग्रामपंचायतीने तिनवेळा नोटिसा बजावूनही बांधकाम सुरू असल्याने “अवैध कामांना Read more…
