संगमनेर तालुक्यात दरोडेखोरांचा थरार… आश्वी पोलिस गाफील

संगमनेर, वैभव ताजणे, 7709254924 संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर येथे एका रात्रीत चार घरफोड्या. दरोडेखोरांनी सोने व लाखोंची रोकड लंपास; पोलिसांवर प्रश्नचिन्ह. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एकाच रात्री तब्बल चार ठिकाणी Read more…

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे बिबट्याचा हल्ला; जखमी महिलेवर उपचार सुरू,

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे बिबट्याचा हल्ला; जखमी महिलेवर उपचार सुरू, मादी बिबट पिल्लासह जेरबंद आश्वी,वैभव ताजणे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सुमनबाई बाळासाहेब खेमनर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार Read more…

धक्कादायक! संगमनेर तालुक्यात ‘तलाठीच एजंट’ — लाचखोरीच्या जाळ्याचा पर्दाफाश

आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) चा कामगार तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे आश्वी, वैभव ताजणे जात प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या सापळ्यात कामगार तलाठी रंगेहात — भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी संगमनेर तालुक्यातील महसूल यंत्रणेला हादरवणाऱ्या प्रकरणात आहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथे कार्यरत असणाऱ्या कामगार Read more…

रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के

✨🎬 *अथर्व दीपक म्हस्के — स्वप्नातून पडद्याकडे, आणि पडद्यावरून यशाकडे ! चित्रपटसृष्टीकडे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल * 🎓✨ रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द केवळ चित्रपट निर्मितीपुरते मर्यादित नसून, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के आश्वी | वैभव ताजणे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्धार करत, Read more…

बालपणापासूनच संस्कारांची शिदोरी आवश्यक — डॉ.होडगर

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मांची हिल सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न जाहिरात,बातमी व पेपर मिळवण्यासाठी संपर्क पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आश्वी | वैभव ताजणे मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो समाजामध्ये वावरत असतो. त्यामुळे व्यक्तीहितापेक्षा समाजहिताचा विचार करण्याची जाणीव प्रत्येका मध्ये असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यां मध्ये ही भावना बालपणापासूनच रुजावी, Read more…

आश्वी खुर्द येथे श्री चिदंबर महास्वामी देवस्थानात भागवत कथेला उदंड प्रतिसादह

श्री चिदंबर महास्वामी देवस्थान भागवत कथा श्री चिदंबर महास्वामी देवस्थानात भागवत कथेला उदंड प्रतिसादह.भ.प. चैतन्य महाराज देवळालीकर यांच्या ओजस्वी वाणीने आश्वी खुर्द मंत्रमुग्ध आश्वी । संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सोनवणे वस्तीस्थित श्री चिदंबर महास्वामी देवस्थान येथे सुरू असलेल्या ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञा’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. Read more…

मका हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक- प्रांजल कवडे पाटील

चणेगाव येथे मका पीक शेतीशाळा प्रशिक्षण संपन्न; उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर आश्वी| वैभव ताजणे,7709254924 मका हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक असून बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च व बदलती पीक पद्धती लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशाळा Read more…

प्राचीन आयुर्वेद परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला उजाळा आश्वी,वैभव ताजणे,7709254924 आपल्या परिसराला फार मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, तो जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्या काळात जादूटोणा किंवा अंधश्रद्धेऐवजी झाडपाल्यांपासून तयार केलेली Read more…

श्रद्धा, संस्कार आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे महिला — शालिनीताई विखे

आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न आश्वी, वैभव ताजणे मो 7709254924 महिला या शब्दामध्ये म म्हणजे महान, हि म्हणजे हिमत आणि ला म्हणजे लाजाळू या तिन्ही गुणांचे सुंदर संमिश्रण म्हणजे महिला होय. मनात दृढ श्रद्धा असेल, तर कोणतेही अशक्य कार्य Read more…