प्राचीन आयुर्वेद परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला उजाळा

आश्वी,वैभव ताजणे,7709254924

आपल्या परिसराला फार मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, तो जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्या काळात जादूटोणा किंवा अंधश्रद्धेऐवजी झाडपाल्यांपासून तयार केलेली औषधे देऊन त्यांनी असंख्य आजारी भक्तांना बरे केले. पूंजाआईंनी दिलेला हा आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असून, हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा टिकवण्यासाठी अशा थोर संतांचा विचार जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त पूंजाआई मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या त्रिदिनी सप्ताह सदिच्छा भेटी प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

पुढे बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की,पूंजाआई या अत्यंत साधी, तपस्वी व शिवभक्त जीवन जगणाऱ्या थोर संत होत्या. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळत शिवभक्ती, सेवा आणि औषधी ज्ञान यांचा संगम साधला. डोंगरदऱ्यांत आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींचे सखोल ज्ञान त्यांना होते. आजारपणाने त्रस्त असलेल्या भक्तांना त्या निःस्वार्थपणे औषधे देत असत. त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून आजही ग्रामस्थ पूंजाआईंना श्रद्धेने स्मरतात.

त्रिदिनी सप्ताहानिमित्त पारायणासाठी बसलेल्या लाडक्या बहिणींचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या श्रद्धेमुळेच कुटुंबातील पुरुष वर्ग निर्धास्तपणे घराबाहेर जाऊन कष्टाचे काम करू शकतो. पूंजाआई यांच्या ठायी विलक्षण आध्यात्मिक शक्ती होती. त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर भक्तांना आत्मिक समाधान आणि मानसिक शांतता लाभते असे ही जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमास संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी उपस्थित राहून पूंजाआईंचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापुसाहेब गायकवाड, कारखान्याचे संचालक ॲड अनिल भोसले,पत्रकार संजय गायकवाड, उपसरपंच बाबा भवर,प्राध्यापक कान्हु गिते, मोहीत गायकवाड,कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, बाबा भोसले, शरद सोनवणे, सोपान सोनवणे, संजय भोसले, मनोज कहार, दगडु गायकवाड, कृष्णा कहार, लक्ष्मण भोसले, अमोल गायकवाड, संजय देशमुख, ह.भ.प. सुनिल पवार, अमिरत यरमल, अमोल भडकवाड, मनोज मेहरे, दिपक सोनवणे, सुजित क्षिरसागर, विकास गायकवाड, गैरव मुन्तोडे, आशिष गायकवाड, संजय साबळे, अतुल भोकरे,अनिल सोनवणे, किरण बिडवे, उमेश सालकर, अदिनाथ जाधव, अमोल जाधव ,स्वप्नील गायकवाड, जगदिश मुसमाडे, रामा गायकवाड, अविनाश सोनवणे, तुषार गायकवाड, भास्कर वाल्हेकर, रामा क्षिरसागर,दत्ता गायकवाड आदींनी विशेष योगदान दिले.

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

संगमनेर

संगमनेर तालुक्यात दरोडेखोरांचा थरार… आश्वी पोलिस गाफील

संगमनेर, वैभव ताजणे, 7709254924 संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर येथे एका रात्रीत चार घरफोड्या. दरोडेखोरांनी सोने व लाखोंची रोकड लंपास; पोलिसांवर प्रश्नचिन्ह. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व उंबरी बाळापूर परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र

Read More »
संगमनेर

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे बिबट्याचा हल्ला; जखमी महिलेवर उपचार सुरू,

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे बिबट्याचा हल्ला; जखमी महिलेवर उपचार सुरू, मादी बिबट पिल्लासह जेरबंद आश्वी,वैभव ताजणे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सुमनबाई बाळासाहेब खेमनर

Read More »

धक्कादायक! संगमनेर तालुक्यात ‘तलाठीच एजंट’ — लाचखोरीच्या जाळ्याचा पर्दाफाश

आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) चा कामगार तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे आश्वी, वैभव ताजणे जात प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या सापळ्यात कामगार तलाठी रंगेहात — भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी संगमनेर तालुक्यातील महसूल यंत्रणेला हादरवणाऱ्या प्रकरणात

Read More »
संगमनेर

रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के

✨🎬 *अथर्व दीपक म्हस्के — स्वप्नातून पडद्याकडे, आणि पडद्यावरून यशाकडे ! चित्रपटसृष्टीकडे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल * 🎓✨ रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द केवळ चित्रपट निर्मितीपुरते मर्यादित नसून, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के आश्वी | वैभव ताजणे,

Read More »
संगमनेर

बालपणापासूनच संस्कारांची शिदोरी आवश्यक — डॉ.होडगर

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मांची हिल सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न जाहिरात,बातमी व पेपर मिळवण्यासाठी संपर्क पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आश्वी | वैभव ताजणे मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो समाजामध्ये वावरत असतो. त्यामुळे व्यक्तीहितापेक्षा

Read More »
संगमनेर

आश्वी खुर्द येथे श्री चिदंबर महास्वामी देवस्थानात भागवत कथेला उदंड प्रतिसादह

श्री चिदंबर महास्वामी देवस्थान भागवत कथा श्री चिदंबर महास्वामी देवस्थानात भागवत कथेला उदंड प्रतिसादह.भ.प. चैतन्य महाराज देवळालीकर यांच्या ओजस्वी वाणीने आश्वी खुर्द मंत्रमुग्ध आश्वी । संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सोनवणे वस्तीस्थित श्री

Read More »

मका हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक- प्रांजल कवडे पाटील

चणेगाव येथे मका पीक शेतीशाळा प्रशिक्षण संपन्न; उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर आश्वी| वैभव ताजणे,7709254924 मका हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक असून बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च

Read More »

प्राचीन आयुर्वेद परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला उजाळा आश्वी,वैभव ताजणे,7709254924 आपल्या परिसराला फार मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, तो जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. बालब्रह्मचारी

Read More »
संगमनेर

श्रद्धा, संस्कार आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे महिला — शालिनीताई विखे

आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न आश्वी, वैभव ताजणे मो 7709254924 महिला या शब्दामध्ये म म्हणजे महान, हि म्हणजे हिमत आणि ला म्हणजे लाजाळू या

Read More »

आश्वी खुर्द पोस्ट ऑफिस विलीनीकरण? ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता

आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; विलीनीकरणाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता आश्वी, संजय गायकवाड गेल्या ४२ वर्षांपासून परिसरातील हजारो नागरिकांचा आर्थिक कणा ठरलेले आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिस बंद करून ते आश्वी बुद्रुक पोस्ट ऑफिसमध्ये विलीन

Read More »
संगमनेर

पिंप्री लौकी आजमपुर श्रध्दांस्थान श्री. क्षेत्र मोठेबाबाचा आजपासुन यात्रोत्सव.

आश्वी, संजय गायकवाड , संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंप्रीं लौकी अजामपुर व आश्वी खुर्द गावचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. क्षेत्र मोठेबाबाचा यात्रोत्सव आज गुरुवार पासुन सुरु होत असल्याची माहिती यात्रा कमेटीचे अध्यक्ष प्रा. कान्हु गिते यानीं

Read More »
संगमनेर

४४ वर्षांनंतरही नातं तसंच… ‘नो थॅंक्स, नो सॉरी’ची मैत्री काळावर मात करते अशोक गिते

४४ वर्षांनंतरही नातं तसंच… ‘नो थॅंक्स, नो सॉरी’ची मैत्री काळावर मात करते अशोक गिते आश्वी खुर्द येथे १९८१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे भावनिक स्नेहसंमेलन; मैत्री म्हणजे व्यवहार नव्हे, तर ऋणानुबंध पुन्हा आधोरेखित आश्वी | वैभव ताजणे

Read More »
संगमनेर

आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरू — प्रमोद तोरणे

रयतच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मूल्य शिक्षण, कृतज्ञता व प्रामाणिक प्रयत्नांचा संदेश आश्वी, वैभव ताजणे “आई-वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांच्या निःस्वार्थ प्रेम, कष्ट आणि त्यागावरच मुलांचे भविष्य घडते,” असे मार्मिक प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे

Read More »
राहाता

खेळाशिवाय शिक्षण अपूर्ण — डॉ. सुस्मिता विखे पाटील

प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० वा क्रीडा महोत्सव जल्लोषात लोणी, प्रतिनिधी “विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये. खेळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवणारे उत्तम माध्यम आहे. शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त आणि सकारात्मकता यांची शिदोरी खेळातून मिळते,” अशा

Read More »
संगमनेर

महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट 2024” राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी 2024” पुरस्कार; मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला. राहाता – प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री

Read More »
संगमनेर

एक वेळ रक्तदान, अनेकांचे प्राण वाचवू शकते : राजन शिंदे

डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर — १००० रक्तदात्यांचा महासंकल्प संगमनेर,वैभव ताजणे एक वेळ रक्तदान ,अनेकांचे प्राण वाचवू शकते. प्रत्येक रक्तदात्याने या महाउपक्रमात सहभागी होऊन समाजसेवेचा संकल्प पूर्ण करावा. डॉ. सुजयदादा विखे

Read More »
संगमनेर

“जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची” अध्यक्ष विकास गायकवाड

🎓 आश्वी खुर्द जि.प. शाळा — माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यशस्वी; भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांची ₹५१,००० देणगी ✨ आश्वी,वैभव ताजणे “जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची आहे. पालक आणि ग्रामस्थ एकत्र आल्याशिवाय हा

Read More »
संगमनेर

साकूर पठाराची पाणी टंचाई संपवण्यासाठी उपसा सिंचन योजना निर्णायक — पालकमंत्री विखे पाटील

शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ आश्वी,वैभव ताजणे “साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा

Read More »
संगमनेर

गावाचा विकास शाळेपासून सुरू होतो…” विखे पाटील

बालदिनानिमित्त आत्मीय संवाद : ग्रामीण मुलांची जिद्द, कुतूहल आणि प्रगतीचे सामर्थ्य उजळून आश्वी – वैभव ताजणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अतिशय मोठे आहे. ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण मिळाले,

Read More »
संगमनेर

साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सुटणार; विखे पाटील यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ

जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा, पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ साकुर- युनूस शेख गेल्या अनेक दशकांपासून तालुक्यातील साकूर पठार भागाचा प्रलंबित पाणी प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.

Read More »
संगमनेर

भर दिवसा आठवडे बाजाराच्या दिवशी घरफोडी; दोन लाखांची चोरी, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गावालगत दिवसा चोरी; पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न आश्वी,वैभव ताजणे आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची

Read More »
संगमनेर

“पाण्याचे हे जार केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे.” अध्यक्ष, संजय गायकवाड 

ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेला पिण्याच्या पाण्याचे जार भेट — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम आश्वी | वैभव ताजणे “संतांच्या शिकवणीप्रमाणे सेवा, सहकार्य आणि संस्कार हेच आमच्या कार्याचे मूळ आहे. पाण्याचे हे जार ही केवळ भेट

Read More »

विष कालविणाऱ्यांना दूर ठेवा, एकतेने उभे राहा!” माजी आमदार बाळासाहेब थोरात.

साकुर, युनूस शेख बिरेवाडीत सोसायटी व दूध संस्थेचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक आपल्या परिसरातील जाहिरात बातमी देण्यासाठी संपर्क करा संपादक वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आज काही जण आपल्यात भेद निर्माण करण्याचा, विष

Read More »
संगमनेर

संगमनेरला दलित वस्ती सुधार योजनेतून ₹४.७३ कोटी निधी – आमदार खताळ

वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कामे करून त्यांच्या जीवनमानात खरा बदल घडवण्याचा आमचा निर्धार आहे. आमदार खताळ “तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या

Read More »

“गावाचा विकास हा एकतेचा आणि विश्वासाचा विजय” – डॉ. सुजय विखे पाटील

लोणी बुद्रुकमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केटसह विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राहाता, वैभव ताजणे “दर पाडव्याच्या बैठकीत गावकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीचं समाधान आज पूर्ण झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट,

Read More »
संगमनेर

संगमनेरमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून राजकारण तापले — पदवीधर आमदार तांबे यांच्यावर गुलाबराजे भोसले यांचा हल्ला

जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा. संपादक,पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीचे श्रेय घेण्याचा तांबे यांचा बनावट प्रयत्न; भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांची पोलख संपादक वैभव ताजणे मो.7709254924 साकुर, युनूस शेख.

Read More »

पिंप्री लौकी–अजमपूर येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न

“आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे” — भारत गीते आश्वी,वैभव ताजणे “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे. वेळेवर तपासणी न झाल्यामुळे किरकोळ आजार गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे अशा

Read More »