संगमनेर
“ओवाळणी द्या माय, सण सुखाचा करा आरंभ!” अभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक दाखवते
आश्वी खुर्दच्या भडकवाड कुटुंबानं पिढ्यान् पिढ्या जपली मांतग समाजाची ओवाळणी परंपरा संगमनेर,वैभव ताजणे दिवाळीचा सण म्हणजे केवळ दिवे आणि मिठाई नव्हे, तर संस्कृतीचा आणि परंपरेचा सोहळा. हीच परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील मांतग समाजातील विशाल भडकवाड कुटुंबाने त्यांच्या बरोबर राजु राक्षे व राहुल भडकवाड हे Read more…