संगमनेर
शिर्डी मतदारसंघात विकासाची गती कायम — नैसर्गिक आपत्तीत सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : ना. राधाकृष्ण
विखे पाटील— आश्वी-जोर्वे कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न आश्वी, वैभव ताजणे नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, असे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ Read more…