संगमनेर
आमदार अमोल खताळ यांच्या हस्तक्षेपानंतर एस.टी. प्रशासनाची तात्काळ कारवाई — साकूर पठारातील विद्यार्थ्यांना दिलासा
मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत गावांसाठी सुरू होणार ३ शालेय फेर्या; रऊफ शेख आणि अॅड. अमित धुळगंड यांची पाठपुरावा भूमिका आमदार खताळ यांच्या सूचनेनंतर एस.टी. प्रशासनाची तत्काळ दखल — पठारभागातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा साकूर, युनूस शेख संगमनेर तालुक्यातील साकूर पठार परिसरातील मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत या गावांतील Read more…
