आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरू — प्रमोद तोरणे

रयतच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मूल्य शिक्षण, कृतज्ञता व प्रामाणिक प्रयत्नांचा संदेश आश्वी, वैभव ताजणे “आई-वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांच्या निःस्वार्थ प्रेम, कष्ट आणि त्यागावरच मुलांचे भविष्य घडते,” असे मार्मिक प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अहिल्यानगरचे साहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश Read more…