खेळाशिवाय शिक्षण अपूर्ण — डॉ. सुस्मिता विखे पाटील

प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० वा क्रीडा महोत्सव जल्लोषात लोणी, प्रतिनिधी “विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये. खेळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवणारे उत्तम माध्यम आहे. शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त आणि सकारात्मकता यांची शिदोरी खेळातून मिळते,” अशा शब्दांत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे Read more…

महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट 2024” राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी 2024” पुरस्कार; मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला. राहाता – प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीश Read more…

एक वेळ रक्तदान, अनेकांचे प्राण वाचवू शकते : राजन शिंदे

डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर — १००० रक्तदात्यांचा महासंकल्प संगमनेर,वैभव ताजणे एक वेळ रक्तदान ,अनेकांचे प्राण वाचवू शकते. प्रत्येक रक्तदात्याने या महाउपक्रमात सहभागी होऊन समाजसेवेचा संकल्प पूर्ण करावा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे संपूर्ण जीवन मानवसेवेला अर्पण आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त समाजासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम राबवणे हीच Read more…

“जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची” अध्यक्ष विकास गायकवाड

🎓 आश्वी खुर्द जि.प. शाळा — माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यशस्वी; भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांची ₹५१,००० देणगी ✨ आश्वी,वैभव ताजणे “जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची आहे. पालक आणि ग्रामस्थ एकत्र आल्याशिवाय हा लढा शक्य नाही,” असे स्पष्ट मत भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी व्यक्त केले. संगमनेर Read more…

साकूर पठाराची पाणी टंचाई संपवण्यासाठी उपसा सिंचन योजना निर्णायक — पालकमंत्री विखे पाटील

शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ आश्वी,वैभव ताजणे “साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा या भागासाठी कायमस्वरूपी उपाय ठरेल,” असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे Read more…

गावाचा विकास शाळेपासून सुरू होतो…” विखे पाटील

बालदिनानिमित्त आत्मीय संवाद : ग्रामीण मुलांची जिद्द, कुतूहल आणि प्रगतीचे सामर्थ्य उजळून आश्वी – वैभव ताजणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अतिशय मोठे आहे. ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण मिळाले, तर त्यांची क्षमता अमर्याद आहे.”शासनाबरोबरच ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला त्याच्या Read more…

साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सुटणार; विखे पाटील यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ

जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा, पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ साकुर- युनूस शेख गेल्या अनेक दशकांपासून तालुक्यातील साकूर पठार भागाचा प्रलंबित पाणी प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या भागाला नवसंजीवनी मिळणार आहे, Read more…

भर दिवसा आठवडे बाजाराच्या दिवशी घरफोडी; दोन लाखांची चोरी, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गावालगत दिवसा चोरी; पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न आश्वी,वैभव ताजणे आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावालगत झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले Read more…

“पाण्याचे हे जार केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे.” अध्यक्ष, संजय गायकवाड 

ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेला पिण्याच्या पाण्याचे जार भेट — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम आश्वी | वैभव ताजणे “संतांच्या शिकवणीप्रमाणे सेवा, सहकार्य आणि संस्कार हेच आमच्या कार्याचे मूळ आहे. पाण्याचे हे जार ही केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे. ज्ञानराज माऊली संस्थेसारख्या संस्था आपल्या संतपरंपरेचे जतन करत आहेत, Read more…

विष कालविणाऱ्यांना दूर ठेवा, एकतेने उभे राहा!” माजी आमदार बाळासाहेब थोरात.

साकुर, युनूस शेख बिरेवाडीत सोसायटी व दूध संस्थेचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक आपल्या परिसरातील जाहिरात बातमी देण्यासाठी संपर्क करा संपादक वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आज काही जण आपल्यात भेद निर्माण करण्याचा, विष कालविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण सावध राहिलं पाहिजे. संघटनेची ताकद हीच आपली ओळख आहे. Read more…